चेन्नई : केरळमधील त्रावणकोर देवस्वम मंडळाच्या शबरीमला येथील अय्यप्पा स्वामी मंदिराचा प्रसाद भाविकांना घरपोच देण्याची योजना इंडिया पोस्टने आखली आहे. यासाठी इंडिया पोस्टने त्रावणकोर देवस्वम मंडळाशी करार केला आहे, अशी माहिती एका वृत्तनिवेदनात देण्यात आली. या योजनेनुसार भाविकांना अर्वण, तूप, हळद, कुंकू, विभूती (अंगारा) आणि अर्चना प्रसादाचे पाकीट 450 रुपयांमध्ये घरपोच देण्यात येईल. प्रसादाचे योग्यरित्या पॅकींग करून तो स्पीट पोस्टने पाठविण्यात येणार आहे.
Previous Articleकामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
Next Article 6 हजार कोटींचे भांडवल केंद्र सरकार गुंतवणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.