प्रतिनिधी / सावंतवाडी:
येथील अभिनव उद्योग प्रबोधिनीतर्फे कळसुळकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित वोकल फॉर लोकल फेस्टिवलचे उदघाटन उदयॊजिका प्रज्ञा मोंडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फेस्टिवलच्या आयोजिका हेमांगी सामंत, धनश्री सुकी, दुलारी रांगणेकर, विजया सुकी, वंदना करंबळेकर, पद्मा फातर्पेकर उपस्थित होत्या. या प्रदर्शनात स्थानिक उद्योजकांना संधी देण्यात आली आहे. २९ आणि ३० नोव्हेंबर असे दोन दिवस प्रदर्शन चालणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









