वारणानगर / प्रतिनिधी
विश्वास संपादन करून नेलेली मोटारसायकल परत दिली नाही या कारणास्तव अर्जुन चव्हाण रा. सांगली यांचे विरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मंगल दिलीप गुरव रा. जोतिबा ता पन्हाळा यांनी गुरुवारी पोलिसात दिली आहे .
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अर्जुन चव्हाण यांनी मंगल गुरव यांचा विश्वास संपादन केला होता.
विश्वास संपादन झालेवर गुरव यांची वीस हजार किंमतीची मोटारसायकल नेली होती. सदर मोटारसायकल परत केली नसल्यामुळे चव्हाण यांचे विरूध्द कोडोली पोलिस ठाण्यात गुरुवार दि १५ रोजी गुन्हा दाखल करणेत आला आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









