ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :
विशाखापट्टणममधील दुववाडा येथील एका स्क्रॅपयार्डला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.









