चालू वर्षात 702 किमी लांबीची मेट्रो लाईन तयार केली गेली आहे. सध्या 27 शहरांमध्ये 1016 किमी मार्गावर अजूनही काम सुरू आहे. मेट्रो लाइट, मेट्रो नियो ही दोन नवीन तंत्रज्ञान आता वापरली जात आहेत. कोची मेट्रो फेज -2 मध्ये, 11 किमी लांबीची लाईन, चेन्नई मेट्रो अंतर्गत 100 किमी लांबीची लाईन तयार केली जाणार आहे. तसेच बेंगळूर मेट्रो प्रकल्पही विस्तारीत केला जाणार असून नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांनाही केंद्राकडून सहकार्य करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Previous Article1 कोटी कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ
Next Article पोक्सोतंर्गत आरोपीला ठोठावली सक्तमजुरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









