नवी दिल्ली
दिल्लीहून लंडनसाठी उड्डाण करण्यास सज्ज एअर इंडियाच्या विमानात सोमवारी विचित्र स्थिती निर्माण झाली. विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये मुंग्याच मुंग्या आढळल्या आहेत. यामुळे एअर इंडियाची फ्लाइट एआय-111 चे उड्डाण रोखण्यात आले ओ. या विमानातून भूतानचे राजपुत्र देखील प्रवास करणार होते. एअर इंडियाने या घटनेनंतर विमान बदलले आहे.









