सातारा / प्रतिनिधी
शहरात लॉक डाऊन असले तरी काही भाजी विक्री करणारे शहरात चुकीच्या पद्धतीने आपली दुकाने थाटताना दिसतात.अशा विक्री करणाऱ्या सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्याना पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.त्याकरता मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पथक नेमले आहे
शहरातील नागरिकांच्या हितासाठी पालिका झटत आहे.मात्र, काही विक्रेतें जाणीवपूर्वक आपली दुकाने मांडून कायदा मोडत आहेत.सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे आढळून येत आहे.अशा ठिकाणी कारवाई करण्यासाठी सातारा पालिकेने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पथक नेमले आहे.हे पथक दररोज सातारा शहरात गस्त घालत असून ते पथक कारवाई करत आहे.त्या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.सातारा पालिकेने घरपोहच भाजी विक्रीची सुविधा केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








