फणसू / वार्ताहर
विजांच्या कडकडासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे दापोली तालुक्यातील फणसू भंडारवाडी येथील रहिवासी वंदना शिबे यांचे घर कोसळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
याच दरम्यान गुणाजी उके यांच्या गोठ्याचा इमारतीचा अर्धा भाग कोसळल्या कारणाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नितीन टेमकर व बिट अंमलदार हळदे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला या प्रकाराची माहिती दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









