दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग शहरातील धाटवाडीमधील बाबाजी कृष्णा चव्हाण ( वय – 79 ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दोडामार्ग बाजारपेठेतील वीजय इलेक्ट्रीकलचे मालक वीजय चव्हाण यांचे ते वडील होत.









