प्रतिनिधी/ बेळगाव
नवी गल्ली, शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळाचे अध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष गजानन सुतार व मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी विजयदुर्ग येथे रवाना झाले. मंडळाचे पदाधिकारी संजय भाकोजी, विष्णू भाकोजी, विजय हंडे, कृष्णा हलगेकर यांनी वाहनाचे पूजन केले. त्यानंतर कार्यकर्ते रवाना झाले.









