सातारा / प्रतिनिधी
वंदनगड येथे वनवा लागून गडाचं, गडावरील वनराई, प्राणी यांचं जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात वणवा लागून नुकसान होऊ नये या करिता वनविभाग आणि श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदनच्या मावळ्यांनी वंदनगड येथे आग पट्टे करून ठेवले. यामुळे जरी कोणाच्या चुकीमुळे वनवा लागला तरी तो ह्या पट्टयांच्या पुढं जाणार नाही, अशी माहिती श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन प्रांतच्या कार्यकर्त्यांनी दिली.
Previous Articleखेड पिरवाडी परिसरातील २० डंपर कचरा पालिकेने उचलला
Next Article गंध फुलांचा गेला सांगून….









