प्रतिनिधी / रत्नागिरी
लॉकडाऊन असताना ही काही लोक घराबाहेर वेगवेगळ्या कारणांमुळे बाहेर पडत आहेत. घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी आणि प्रशासनाने आवाहन करूनही नागरिक संध्याकाळ च्या वेळेत वॉकींगसाठी बाहेर पडू लागले आहेत. गुरुवारी मात्र रत्नागिरी पोलिसांनी या वॉक करणाऱ्यांना चांगली अद्दल घडविले. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरच्या शिवाजी स्टेडियम च्या मैदानात वॉक करणाऱ्या नागरिकांना तासभर मैदानातच बसून ठेवले. त्यामुळे या सगळ्यांची चांगलीच कोंडी झाली. प्रशासन वारंवार सांगून लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी अखेर ही कारवाई केली.
घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी आणि प्रशासनाने आवाहन करूनही नागरिक संध्याकाळ च्या वेळेत वॉकींगसाठी बाहेर पडू लागले आहेत. गुरुवारी मात्र रत्नागिरी पोलिसांनी या वॉक करणाऱ्यांना चांगली अद्दल घडविले. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरच्या शिवाजी स्टेडियम च्या मैदानात वॉक करणाऱ्या नागरिकांना तासभर मैदानातच बसून ठेवले. त्यामुळे या सगळ्यांची चांगलीच कोंडी झाली. प्रशासन वारंवार सांगून लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी अखेर ही कारवाई केली.