प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील कणगवली-पेणेवाडी येथील एकजण दोन जूनपासून बेपत्ता आहे. सीताराम सोमा सुवारे (56) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खुनाचा संशय असून लांजा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आज, रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Previous Articleसांगली : टाकळीत आरोग्य सेविकांना दमदाटी
Next Article आजपासून गजबजणार सोलापूरची बाजारपेठ









