लेहमध्ये जांस्कर नदीत अडकून पडलेल्या 41 गिर्यारोहकांना वाचविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे चादर गिर्यारोहण मोहीम तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्याची घोषणा झाली आहे. बर्फावरील पाण्याच्या प्रवाहामुळे गिर्यारोहक टिब आणि नेयार्क शिबिरांदरम्यान अडकून पडले होते. सर्वजण सुरक्षित असून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Previous Articleविद्यार्थ्यांसाठी एसएसएलसीचा टप्पा भविष्यासाठी महत्वाचा
Next Article डिजिलॉकरमधून आता करता येणार केवायसी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.