नवी दिल्ली
रेलीगेअर कंपनीने केदारासोबत भागीदारीतून एकत्र काम करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोघांचा एकमेकांसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. यापुढे आरोग्य विम्याच्या क्षेत्रात उत्तमोत्तम योजना सादर करण्याचा प्रयत्न एकत्रितरित्या केलेला आगामी काळात दिसेल. केदारा ग्रुपने 567.31 कोटी रुपयांची रेलीगेअरमध्ये गुंतवणूक करून हिस्सेदारी खरेदी केली आहे.









