प्रतिनिधी/शिराळा
देववाडी ता. शिराळा येथील विवाहिता रूपाली खोत हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयित आरोपी धनाजी खोत यास कठोरात कठोर शासन व्हावे. या मागणीसाठी देववाडी ग्रामस्थांच्यावतीने शिराळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चास सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शक्ती कायद्यांतर्गत आरोपीला शिक्षा होईलच पण तपास कामासाठी पोलिसांना लोकांनी संयम पाळून सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








