प्रतिनिधी / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील रूई येथील सहारा नगर गल्ली नंबर ६ येथील ३६ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.हा व्यक्ती रिक्षा चालक असल्याचे बोलले जात आहे.सदर व्यक्ती इचलकरंजी येथील आय.जी.एम येथे त्याचे स्वॅब तपासणी साठी देण्यात आले होते.
त्याचबरोबर हा रूग्ण आय.जी.एम.येथील विलगिकरण कक्षात उपचाराखाली होता. त्याच्या संपर्कातील १० व्यक्तीना स्वॅब तपासणीसाठी संजय घोडावत कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे. परिसरात आरोग्य विभाग,आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी तातडीने उपाय योजना राबवत परिसर सील केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








