प्रतिनिधी / पणजी
माजी काँग्रेस नेत्या आणि कनकोलिम नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती पँझी कुतिन्हो यांनी गोवा टीएमसी राज्याचे सहप्रभारी सौरव चक्रवर्ती आणि गोवा टीएमसी महिला यांच्या उपस्थितीत गोवा टीएमसीमध्ये प्रवेश केला.
यामुळे तृणमुल काँग्रेसचा स्थानिक गट प्रबळ झाला आहे. यावेळी मुस्ताक शेख यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तर तृणमुल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.









