मुंबई
देशातील शेअर बाजारात वाढीसोबत गुंतवणूकदारांच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले. यामध्ये रुपया 28 पैशांनी वधारुन 73.61 प्रति डॉलरवर बंद झाला आहे. तसेच आंतरबँक विनीमय बाजारामध्ये रुपया 73.76 प्रति डॉलरने मजबूत होत खुला झाला आहे.









