मुंबई \ ऑनलाईन टीम
नियमित तपासणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात पोहोचले. त्यांची प्रकृती उत्तम असून ते फक्त नियमित तपासणीसाठी म्हणून रुग्णालयात गेले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी असल्यानं जवळच्याच रुग्णालयात जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि सकाळीच ते स्वत: ड्रायव्हिंग करत एचएन रुग्णालयात पोहोचले. याआधी नियमित तपासणीसाठी उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात जात होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








