सांगली / प्रतिनिधी
देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केलेल्याच्या निषेधार्थ इरूवार सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सांगली शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्त्याकडून उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
Previous Articleगडहिंग्लजच्या डीवायएसपी पदी गणेश इंगळे याची नियुक्ती
Next Article सप्टेंबरमध्ये 95,480 कोटी रुपयांचा महसूल संकलित








