जंगली जनावरांची शिकारीसाठी होतो वापर
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथील एका घरातून 83 जिवंत गावठी बॉम्ब पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा एकास अटक करण्यात आली. हे गावठी बॉम्ब नेमके आणले कुठून? या येथील पोलीस कसून शोध घेत आहेत.
अल्पेश प्रकाश जाधव (रा. भरणे-जाधववाडी) असे अटक केलेल्यो नाव आहेत. 14 दिवसांपूर्वा खाडीपट्टय़ातील बहिरवली मार्गावर मुंबई-पन्हाळजे एसटी बसखाली डुक्कर मारण्यासाठी वापरात येणारा बॉम्ब फुटल्याने टायर फुटल्यी घटना घडली होती. याप्रकरणी येथील पोलिसांनी तिघांना अटकही केली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी तपासाला गती देत गावठी बॉम्बा साठा करणाऱयांपर्यंत पोहाण्यासाठी जंगजंग पछाडण्यास सुरूवात केली.
गोपनीय माहिताया आधारे भरणे-जाधववाडी येथील एका घरात गावठी बॉम्ब असल्यी माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांया मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुरूवारी रात्री धाड टाकून तब्बल 83 गावठी बॉम्ब हस्तगत केले. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. जंगली जनावरीं शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे 83 गावठी बॉम्ब जप्त करण्यी खेड पोलिसीं कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे. या गावठी बॉम्बो नेमके कनेक्शन शोधून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.









