खानापूर
रामनगर धारवाड मार्गावरील रामनगर टोलनाका वळणावर उळवी येथुन हंडीभडँगनाथ येथे जाणाऱया मिनी टय़ाम्म्पोनी हलसी येथून रामनगरच्या दिशेने येणाऱया पल्सर वाहन क्रमांक ख्A 65 व् 1093 याला विरुद्ध दिशेने येऊन धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्ण वाहिकेत घालताना मृत्यू झाला तर रुग्ण वहिकेत घातलं नाव सोमनाथ पठाण हलाशी वय 18 असे कळून आले तर आणखीन एक मूर्त युवक चे नाव कळू शकले नाही तर अशोक लेल्याड मध्ये 25 हुन अधिक प्रवासी होते परंतु जखमी युवकाला वाचवण्यासाठी रुग्ण वाहिकेला न बोलण्याने या मार्ग वरून जाणाऱया वाहन धारकांनी मारहाण करण्यास सुरवात केल्याने अशोक लेल्यान्ड मधील प्रवाशी पळून गेले तर 3 किलोमीटर चा पाठलाक करून चालकाला पकडून आणण्यात आले घटना खानापूर पोलीस स्थानक हद्दीत येत असल्याने पोलीसाना कळवण्यात आले









