मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामाना विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.
महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, शोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात, वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
Previous Articleपरिवहन कर्मचाऱ्यांची कोणतीही अट मान्य करणार नाही : मुख्यमंत्री
Next Article कोरोनाचा शेवट दूर : WHO








