जातीय जनगणना आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी संसदेत उपस्थित झाली आहे. राज्यसभेत सप खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी 2021 च्या जनगणनेत जातींचा रकाना सामील करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार हरनाथ सिंग यादव यांनी लोकसभा नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली. लोकसंख्या विस्फोटामुळे साधनसंपत्तीवर दबाव वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









