मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संजय काकडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्राद्वारे संजय काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसे पत्र देखील त्यांना पाठवले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








