बेळगाव : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व अन्य उपस्थित होते.
Previous Articleगौड सारस्वत ब्राह्मण समाजाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
Next Article श्री महिला सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतिभा दडकर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.