प्रतिनिधी/सांगली
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आणि दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅलीला सोमवारी सकाळी प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून अंकली उदगाव जयसिंगपूर हातकणंगले मार्गे रॅली कोल्हापूरला पोहोचणार आहे.
Previous Articleट्रॅक्टर रॅलीवर दहशतवाद्यांचा डोळा
Next Article भारत-चीन सैन्यांत पुन्हा झटापट








