वार्ताहर / कसबा बावडा
कसबा बावडा राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे बावडा बाधाऱ्यावरुन वडणगे बावडा व हा तू क बंद करण्यात आली आहे. गेले पदरा दिवस पावसाने दडी मारल्याने फ्चगंगा पाणीपातळीपूर्ण ओसरून राजाराम धरण रस्ता परत सुरू झाला होता गेले चार दिवस परत सुरु झालेल्या पावसाने हळू हळू पाणीपातळी वाढत आसुन बधाऱ्यावरुन सुमारे एक फुट पाणी वाहु लागले आहे. खबरदारी म्हणून पाखाधारे खातेने बधारा प्रवेश दारावर लोखडी बॅरॅकेट लावून रस्ता बंद केला आहे . सध्या राजाराम बंधारा क्षेत्रात पाणी ‘ पातळी १६ फुटापर्यत आहे. पाणी परतवाढु लागल्याने घाटावर मासे धरण्यासाठी मासे पकडणारे व मासे खरेदी करणारे यानी गर्दी केली होती.ं
Previous Articleसाताऱ्यात आज ७ नागरिकांना डिस्चार्ज तर १२६ नमुने पाठवले तपासणीला
Next Article कडेगाव शहरात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह








