वेंगुर्ले / प्रतिनिधी:
माझा वेंगुर्लाच्या ऑक्सिजन बँक उपक्रमास वेंगुर्ले तालुका भाजपाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून दोन ऑक्सिजन काॅन्सट्रेटर बुधवारी राजन तेली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
माझा वेंगुर्लाने सुरु केलेली ही चळवळ जिल्ह्यातील ईतर संस्थांनीही सुरु करावी व राजकीय पदाधिकारी यांनीही त्याला पाठबळ दयावे असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, शरद चवहाण, प्रसन्न देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, माझा वेंगुर्ला चे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, सचिव राजन गावडे वगैरे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









