सिंधुदुर्गनगरी/ प्रतिनिधी-
जिल्ह्यात रविवारी (१५ ऑगस्ट) 67 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. रविवारी जिल्ह्यात 2 हजार 18 रुग्णांवर उपचार सुरू होते.









