प्रतिनिधी / सातारा
रयत क्रांती संघटनेच्या वतीने सातारा येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. राज्यभरात अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, पंचनामे शेतात जावून करावेत आदी मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे जागरण गोंधळ आंदोलन केरण्यात आले . या आंदोलनात प्रकाश साबळे, मधूकर जाधव, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कदम, प्रमोद जाधव, अमोल सोनटक्के, सुमीत जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









