प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील सन्मित्रनगर येथे चोरट्याने सदनिपेचा दरवाजा उघडून आतील 3 लाखाचा मुद्देमाल लांबवल़ा ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडल़ी यापकरणी सादिक महम्मद होडेकर (53, ऱा संमित्रनगर रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तकार दाखल केली आह़े त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तकारदार सादिक होडेकर यांच्या सन्मित्रनगर येथील सदनिकेत चोरट्याने दरवाजाचे कुलूप उघडून आतमध्ये पवेश केल़ा यावेळी चोरट्याने घरातील 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने व 1 लाख किमतीची रोकड चोरून नेल़ी अशी तकार सादिक यांनी दाखल केली आह़े दरम्यान यापकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले करत आहेत़
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









