प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत सापडले आहेत.
पहाटे 4 ते 6 वाजण्याच्या दरम्याने अचानक पावसाला सुरुवात झाली. वीज आणि ढगांच्या गडगडामुळे परिसरात पावसाळ्या सारखे वातावरण होते. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन भागासह अनेक गावांत पाऊस पडला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









