प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात वयाच्या 65 वर्षातसुद्दा कोरोना योद्धा म्हणून काम करणारे बालरोगतज्ज्ञ यांचे रेपोर्ट आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, धक्कादायक म्हणजे त्यांच्या पत्नी व मुलीला ही कोरोनाची लागण झाली आहे.
सेवानिवृत्तीनंतरही केवळ रुग्ण सेवेची इच्छा असल्याने गेली सात वर्षे हे तज्ञ काम करत होते. त्यांनी 42 कोरोना बधित अर्भकांना कोरोनामुक केले होते दुर्दैवाने काल त्यांनी स्वतःहून आपण सेवेतून बाहेर पडत असल्याचे पत्र सिव्हील सर्जन याना दिले होते. आणि आजपासून घरी आराम करणार होते. मात्र आज सकाळी त्यांचा रेपोर्ट पॉझिटिव्ह आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








