रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरीतील प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ .पांडुरंग कांबळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना ची लागण झाली होती त्यानंतर त्यातून ते बरे झाल्याचाही मेसेज त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला होता आज पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
डॉक्टर कांबळे रत्नागिरी येथील अतिशय चांगले व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरी करानी एक चांगला डॉक्टर गमावला आहे.









