प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी शहरात माजी नगराध्यक्षाच्या घरी असलेल्या दोन पाळीव श्वानानी कर्मचार्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडली असल्य़ाने एकच खळबळ उडाली. आज, गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
शहरातील माजी नगराध्यक्षाच्या घरी पाळीव श्वान आहेत. त्या श्वानाना काळजी घेण्याचे काम एक कर्मचाऱ्यारी करत होता. या कर्मचार्याचाच या श्वानानी बळी घेतला. या प्रकरणी पोलिसी कारवाई सुरु आहे. हौशे खातर पाळलेल्या दोन श्वानानी माणसाचा जीव घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणाची अद्याप नोंद झाली नाही.
Previous Articleकर्नाटक: भाजपने विधानपरिषदेच्या ४ जागा जिंकल्या
Next Article दापोलीकरांना भरली हुडहुडी, पारा 11.2 अंशावर









