प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरातील ज्येष्ठ व्यापारी व गिम्हवणे गोडबोले आळी येथील रहिवाशी अभय भास्कर कर्वे वय- 54 यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
अभय कर्वे हे दापोली शहरातील ज्येष्ठ व्यापारी सदस्य, लायन्स क्लब सदस्य, कृतिशील ब्राम्हण युवक संघटनेचे माजी अध्यक्ष, ब्राम्हण हितवर्धिनी सभा दापोलीचे विद्यमान संचालक, चित्तपावन ब्राह्मण रत्नागिरीचे विद्यमान संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहिण असा मोठा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









