प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ४०९ झाली आहे.
आज कोरोनाबाधित खेडमधील दोघांचा तर दापोलीतील एकाच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५६वर पोहोचली आहे. गुरुवारी ७३ रुग्ण बरे झाले. आजवर ३ हजार ३३३जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Previous Articleसरवडेची स्मशानभूमी धगधगतीच
Next Article दिलासादायक : रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला









