प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्ह्यातील काही ठिकाणी आज, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 28 व 29 सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्हाप्रशासनाने आपले कार्यक्षेत्रातील सर्व संबंधितांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देणेत यावा अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने ओडीसा, आंध्रप्रदेश याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहेत. यातच गुलाब चक्रीवादळ देखील किनारपट्टीलगत भागात धडकले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









