प्रतिनिधी/रत्नागिरी
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हयात लागू लॉकडाऊन 15 जुलै 2020 पर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिलता देऊन कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले.
यानुसार परिशिष्ठ ब मध्ये 5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावातील सर्व दुकाने सुरु ठेवता येईल, अशी सवलत देण्यात आली आहे. तथापि या दुकानात 60 वर्षांपुढील व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुले यांना सामान खरेदी करता येणार नाही. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला खरेदीची मुभा असेल.
या खेरीज यापूर्वी जारी केलेल्या आदेशातील सर्व निर्बंध 15 जुलै 2020 च्या मध्यरात्री 12 पर्यंत कायम ठेवण्यात आल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









