रत्नागिरी/प्रतिनिधी
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के असून बुधवारी सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 5 कळंबणी, रत्नागिरी 2, गुहागर 1 आणि देवरुख मधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
एकूण पॉझिटिव्ह 459
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 108
रुग्णालयात दाखल 104