प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आज १८ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार १९६वर पोहोचली आहे.
आज ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ४२७ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ९०.६१ आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज शनिवारी (दि. १७) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
चिपळूण ८
एकूण
रॅपिड टेस्ट
मंडणगड ८
चिपळूण १
दापोली १
एकूण १०
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









