प्रतिनिधी/रत्नागिरी
काल, रविवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात तबबल 40 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 750 झाली आहे.
नव्या रुग्णामध्ये चिपळूण 14 तर खेड मध्ये 15 जणांचा समावेश आहे. घरडा केमिकलच्या आणखी 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान राजापूरात आरोग्य अधिकारी व पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
काल सायंकाळपासून पॉझिटिव्ह रुग्णांना पुढीलप्रमाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 8 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -14 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 15 रुग्ण
राजापूर रुग्णालय – 2 रुग्ण
दापोली – 1 रुग्ण
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









