रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिपळूण तालुक्यात ३७ पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१८२ वर पोहोचली आहे. आज ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २५० झाली आहे,
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
दापोली १
गुहागर १
चिपळूण २
संगमेश्वर ५
रत्नागिरी ३
लांजा ३
राजापूर ७
एकूण २२
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
खेड २
गुहागर १
चिपळूण ३५
रत्नागिरी ७
लांजा १
एकूण ४६
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









