रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मागील २४ तासात जिल्ह्यात नवे २०१ रुग्ण सापडले आहेत. आता आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२६८ इतकी झाली आहे. आज ०२ जणांचा मृत्यू झाल्याने आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १५३ इतकी झाली आहे.
Previous Articleबँकिंगच्या समभाग विक्रीमुळे बाजारात घसरण
Next Article आजचे भविष्य गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2020









