रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात आज १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत .रत्नागिरी चिपळूण गुहागर तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११२६२वर पोहोचली आहे. आज ५४ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १०२०४वर पोहोचली आहे.
आरटीपीसीआर
रत्नागिरी ३२
दापोली २
खेड ६
चिपळूण ३२
गुहागर २३
संगमेश्वर ११
मंडणगड १
लांजा २
राजापूर २
एकूण १११
अॅटीजेन
रत्नागिरी २४
चिपळूण ३
संगमेश्वर ७
गुहागर ४
दापोली ३
खेड ३
एकूण ४४
Previous Articleविद्यागमसह नववीपर्यंतचे वर्ग बंद
Next Article रेल्वे अपघातात तैवानमध्ये 48 ठार









