रत्नागिरी/प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांचे टप्प्याटप्प्याने अहवाल आतापर्यंत आले आहेत. याबाबत सायंकाळी याची माहिती देण्यात आली आहे. सायंकाळी दिलेले सर्व अहवाल रात्री दिलेले अहवाल आणि मध्यरात्री नंतर आलेले अहवाल यांची एकत्रित माहिती दिली आहे. काल सायंकाळी दिलेल्या माहितीनंतर आज सकाळपर्यंत एकूण 344 अहवाल प्राप्त झाले आहेत आणि हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सविस्तर विवरण
रत्नागिरी 55
दापोली 95
संगमेश्वर 80
कामथे 37
गुहागर 6
लांजा 15
राजापूर 4
रायपाटण 9
मंडणगड 43
एकूण 344









