प्रतिनिधी / संगमेश्वर
आरवलीहून बुरंबाड येथे निघालेल्या दुचाकी स्वाराला आरवली वळणातील रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी गटारात जावून झालेल्या अपघातात दुचाकी चालक संतोष अशोक मांजरेकर वय 33 वर्षे हा मयत झाला आहे.
संतोष मांजरेकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 02 इ आर 1257 आरवली ते बुरंबाड चालवित घेऊन जात असताना आरवली रोडच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वार रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात जावून पडला. संतोष मांजरेकर हा रा पडवे ता राजापूर हा गंभीर जखमी होईन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









