पुणे / प्रतिनिधी :
रत्नागिरीच्या किनारपटीवर वाऱ्याचा वेग वाढत असून, ताशी ५९ किमी वेगाने वारे वाहत असल्याची नोंद झाली आहे. या वाऱ्याच्या वेगात पुढे दक्षिण कोकणमध्ये वाढ होणार असून तो ८० किमी पर्यंत जाणार आहे. तसेच उत्तर कोकणच्या भागात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहे. दुपारच्या सुमारास वारीचा वेग तशी १२० किमी इतका वाढेल.
चक्रीवादळाविषयीच्या अधिक बातम्यांसाठी भेट द्या https://tarunbharat.com









